Skip to content
close

सलमान खानची भाची आहे खूपच सुंदर, तिच्या सौंदर्यापुढे बॉलीवूड अभिनेत्री देखील आहेत फिक्या…ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. 👉👉👉JoinViews:
26

बॉलीवुड इंडस्ट्रीमधील अभिनेता सलमान खान म्हणजेच आपला दबंग भाईजान याचे जगभरात करोडोंच्या संख्येने फॅन्स आहेत. परंतु त्याच्या कुटुंबातील सुद्धा जवळपास बहुतांश व्यक्ती ह्या कलाविश्वात आपापल्या परीने योगदान देत असतात. त्यामुळे त्याच्या कुटुंबाची चर्चा होणे हे तर अगदी स्वाभाविकच आहे. परंतु हल्ली सलमान भाईजान च्या घरातील एक व्यक्ती खूपच चर्चेत आहे. मात्र ही व्यक्ती कोण बरं? हा प्रश्न देखील तुम्हांला पडलाच असेल.

तर मित्रांनो सलमानची बहीण अलविरा अग्निहोत्री हिची ही मूलगी असल्याचे म्हटले जात आहे. जिच्या नावाच्या सर्वत्र चर्चा होऊ लागल्या आहेत. अलिजे हे तिचं नाव. हिने अजूनतरी बॉलीवुड मध्ये पदार्पण केले नाही. मात्र तरीही तिच्या नावाची सर्वत्र जोरदार चर्चा सुरू आहे.

हल्लीच अलिजे ने इन्स्टाग्रामवर आपल्या नवीन फोटोशूटचे फोटोज् शेयर केले आहेत. त्यामध्ये ती काळ्या रंगाच्या “सिमरी” आऊटफिट मध्ये दिसत आहे. तिचा हा लुक सोशल मीडियावर प्रचंड प्रमाणात वायरल होताना दिसत आहे. तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर एक नजर टाकली एकापेक्षा एक भन्नाट अशा फोटोज् चे कलेक्शन आपल्याला पाहायला मिळते.

अलिजे ने अजूनतरी बॉलीवुड इंडस्ट्रीमध्ये पदार्पण केले नाही. अर्थात तिचा अजूनतरी तसा काहीच निश्चय नाही. पण तरीही ती ऐश्वर्या- कतरिना यांना अगदी सहजपणे टक्कर देईल, असे म्हटले जाते. साधारणतः 71 हजाराहून अधिक तिचे फॉलोअर्स आहेत. तरीदेखील आणखी तिच्या फॅन फॉलोइंग मध्ये वाढ होत असल्याचे दिसून येते.

येत्या पुढील काळात जर काही गोष्टी सुरळित राहिल्या तर अलिजे बॉलीवुड मध्ये सुद्धा पदार्पण करू शकते. अशी शक्यता वर्तवली जात आहे. कारण मागील दोन वर्षांपासून ती नृत्य व अभिनयाचे प्रशिक्षण घेत असल्याचे समोर आले.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.


Leave a Comment