Skip to content
close

अभिनेत्रीने बो’ल्डनेसच्या नावाखाली घातले असे कपडे की चाहते म्हणाले फॅशन आहे की… – Viral Batmya
अभिनेत्री उर्फी जावेद तिच्या विचित्र ड्रेसेजमुळे खूप चर्चेत नेहमीच खूप चर्चेत असते. ती अनेकदा तिचे लेटेस्ट बो’ल्ड फोटो तिच्या सोशल मीडिया हँडलवर व्हिडीओ चाहत्यांसह शेअर करत असते. आता तिने तिच्या अधिकृत इंस्टा’ग्राम अकाउंटवर लेटेस्ट फोटोशूटचे फोटो शेअर केले आहेत, जे सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. बिग बॉसच्या माजी स्पर्धकाने रविवारी इन्स्टा’ग्रामवर नवीनतम फोटो शेअर केले, ज्यामध्ये ती बो’ल्ड स्टाईलमध्ये दिसत आहे.

या फोटोंमध्ये उर्फीने काळ्या रंगाची ब्रा आणि काळ्या रंगाची शॉर्ट्स घातलेली दिसत आहे. या फोटोंमध्ये अभिनेत्री लोखंडापासून बनवलेल्या रेलिंगजवळ पोज देताना दिसत आहे. उर्फी जावेदचे हे फोटो सोशल मीडियावर चांगलेच पसंत केले जात आहेत. आत्तापर्यंत हजारो लोकांनी या फोटोंना लाईक केले आहे आणि कमेंट करून आपल्या प्रतिक्रिया देत आहेत.

उर्फी जावेदने आपल्या फोटोंद्वारे चाहत्यांचे लक्ष वेधण्याची ही पहिलीच वेळ नाही. ती अनेकदा तिचे बो’ल्ड फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करून तिच्या चाहत्यांचे लक्ष वेधून घेते. अलीकडेच तिने तिच्या इंस्टा’ग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये ती खूप बो’ल्ड ड्रेस परिधान करताना दिसत आहे.

व्हिडिओमध्ये, अभिनेत्रीने एक टॉप घातलेला दिसत आहे जो मागून पूर्णपणे उघडलेला आहे आणि तिची संपूर्ण पाठ दिसत आहे. हा व्हिडीओ शेअर करत तीने तीच्या एक्सबद्दलही चर्चा केली आहे. व्हिडिओ शेअर करताना तीने लिहिले की, 16 मिस्ड कॉल्स.. एक वेळ अशी होती जेव्हा मी माझ्या माजी व्यक्तीला 26 मिस्ड कॉल केले होते. कारण तो माझा फोन उचलत नव्हता.

उर्फी जावेदने 2016 मध्ये सोनी टीव्ही शो बडे भैया की दुल्हनियामधून आपल्या अभिनय करिअरची सुरुवात केली होती. तिने या शोमध्ये अवनी पंतची भूमिका साकारली होती. यानंतर तीने अनेक टीव्ही शोमध्ये मुख्य भूमिका साकारल्या आहेत.

Leave a Comment