Skip to content
close

अभिनेत्रीने पुन्हा केला कहर, अतिशय बो’ल्ड फोटो केला शेअर, जॅकी श्रॉफचा मुलगाही कॉमेंट केल्याशिवाय राहू शकला नाही!! – Viral Batmya
दिशा पटानी ही बॉलिवूडमधील सर्वात स्टायलिश आणि ग्लॅ’मरस अभिनेत्रींपैकी एक आहे. दिशाला समुद्रकिनारा आणि समुद्रावर खूप प्रेम आहे. त्यामुळेच ती मालदीवमध्ये जाण्याची किंवा पाण्यात मजा करण्याची एकही संधी सोडत नाही. आता दिशा पटनीने तिची बि’किनी बॉडी फ्लॉंट करणारा एक फोटो शेअर केला आहे.

या फोटोमध्ये दिशा पटनी पाण्यात उभी असलेली दिसत आहे. दिशा पटानीने पिंक कलरची बि’किनी घातली आहे. तीचे केस ओले आहेत. कॅप्शनमध्ये दिशाने स्विमिंग करतानाचा इमोजी शेअर केला आहे. तीच्या या फोटोला चाहत्यांसह सेलेब्सचीही पसंती मिळत आहे.

दिशा पटानीचा कथित बॉयफ्रेंड टायगर श्रॉफने फोटोच्या कमेंटमध्ये फायर इमोजी शेअर केला आहे. त्याच्याशिवाय अनेक चाहत्यांनी दिशाचे वर्णन कहर, सुंदर आणि हॉ’ट असे केले आहे. इतकंच नाही तर दिशा पटनीचा हा अतिशय बो’ल्ड फोटो इंटरनेटवर व्हायरल होत आहे.

याआधीही दिशा पटानीने गुलाबी रंगाची बिकिनी घातलेले अनेक फोटो शेअर केले आहेत. दिशा टायगर श्रॉफसोबत नवीन वर्षाच्या सुट्टीसाठी मालदीवमध्ये गेली होती. येथे तीने समुद्राच्या पाण्यात आराम करतानाचे काही फोटो शेअर केले आहेत. प्रोजेक्ट्सबद्दल बोलायचे झाले तर दिशा पटानीने नवीन वर्षाच्या आधीच ‘योधा’ चित्रपटाचे शूटिंग पूर्ण केले आहे.

या चित्रपटात सिद्धार्थ मल्होत्रा हिरो असणार आहे. धर्मा प्रॉडक्शनची ही पहिली अॅक्शन फ्रँचायझी आहे. याशिवाय दिशा दिग्दर्शक मोहित सूरीच्या ‘एक व्हिलन रिटर्न्स’ या चित्रपटातही दिसणार आहे. या चित्रपटात त्याच्यासोबत जॉन अब्राहम, अर्जुन कपूर आणि तारा सुतारिया काम करत आहेत.

Leave a Comment