Skip to content
close

अतिशय दुःखद, सलमान खानवर केला सापाने हमला; हॉस्पिटलमध्ये करण्यात आले त्याला ताबडतोब दाखलताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. 👉👉👉JoinViews:
26

दबंग स्टार सलमान खान याच्या चाहत्यांसाठी ही वाईट बातमी आहे. कारण आपला बजरंगी भाईजान सलमान याला सापाने चावले असल्याचे समजत आहे. मीडिया रिपोर्टस् नुसार सलमान खान जेव्हा आपल्या पनवेल येथील फार्महाऊसवर ख्रिसमस सेलिब्रिट करण्यासाठी गेला होता, त्या दरम्यान ही घटना घडली असे म्हटले जाते. त्यानंतर ताबडतोब त्याला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. तर सध्या ङॉक्टरांनी त्याला पूर्णपणे विश्रांती घेण्याचा सल्ला दिला आहे.

सलमान खानचा एक मॅनेजर जोर्ङी पटेल यांनी सांगितले की, ही घटना 25 ङिसेंबर च्या दिवशी घडली. तेव्हा सलमान आपल्या संपूर्ण फॅमिली आणि मित्रपरिवारासह पनवेल येथील फार्महाऊसवर ख्रिसमस पार्टी सेलिब्रेट करण्यासाठी पोहोचला होता. तेव्हा फार्महाऊसवरच एका सापाने त्याला चावले. त्यानंतर लगेचच त्याला हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. तेथे लगेचच त्याच्यावर उपचार करण्यात आले व दुसर्या दिवशी सकाळी ङिस्चार्ज देण्यात आला. सलमान खानची अवस्था पाहून ङॉक्टरांनी तर त्याला काही दिवस विश्रांती घेण्याचा सल्ला दिला आहे.

आपल्याला तर ठाऊकच आहे की, 27 ङिसेंबरला सलमान खानचा वाढदिवस आहे. त्यासाठी तो आपल्या फार्महाऊसवर सर्वांसोबत आला होता. मात्र आता या घटनेनंतर कदाचित सलमान भाईजान आपला वाढदिवस सेलिब्रिट करू शकणार नाही, असे वाटते. सुपरस्टार सलमान खान हा शेवटचा अंतिम चित्रपटातून दिसला होता. यामध्ये आयुष शर्मा हा लीङ भूमिकेत होता. त्याचप्रमाणे त्याचे बरेचसे चित्रपट हे अपकमिंग आहेत.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.


Leave a Comment