Skip to content
close

अंबानी कुटुंबातील या सुनेसोबत होते अभिनेता संजय दत्तचे प्रेम संबंध, संजय दत्तने अफेअर बद्दल केला मोठा खुलासा…

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. 👉👉👉JoinViews:
10

हिंदी चित्रपट सृष्टीचा गर्लफ्रेंड किंग कुणी असेल तर त्याचं नाव आपल्याला माहीतच असेल. संजय दत्त. जो नेहमी प्रेम प्रकरण बाबतीत चर्चेत राहायचा. ज्या अभिनेत्री सोबत तो काम करायचा तिच्या सोबत तो रिलेशन मध्ये असायचा. त्याचा स्वभाव तसा खूप भावनिक आहे.

आज आपण संजू बाबा बाबत काही माहीत नसलेल्या गोष्टी जाणून घेणार आहोत. कारण बॉ’म्ब’स्फो’ट ह’ल्ल्यात जेल मध्ये सजा घेतलेला बाबा अभिनेता आपल्याला माहीतेय पण त्यातला लव्हर बॉय माहीत नाही चला तर मग जाणून घेऊयात.


बॉलिवूडमधील दिग्गज कलाकारांच्या यादीत संजय दत्तचे नावदेखील समाविष्ट आहे. एवढंच नव्हे तर आघाडीवर आहे. मात्र, संजय दत्त चित्रपटांपेक्षा त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल खूप चर्चेत राहिलेला आहे.

पण अश्यात संजय दत्तची कहाणी खूपच शोकांतिका आहे आणि हे सर्व त्याच्यावर निर्मित ‘संजू’ चित्रपटात दिसू शकते. पाहू शकता. पण या चित्रपटात एक गोष्ट आहे जी दाखवली गेली नव्हती आणि ती म्हणजे संजय दत्तची कठीण काळातली सपोर्ट सिस्टम.

article l 2018718611452142321000


जो त्याच्या कथेचा एक महत्त्वाचा भाग होता. संजय दत्तने स्वत: एका मुलाखतीत हे सांगितले आहे की, त्यांच्या कथेचा महत्त्वाचा भाग म्हणजे अभिनेत्री टीना मुनिम आणि संजय यांच्यातील संबंध सांगितले गेले नाही.

या नात्याबद्दल बोलताना संजय दत्तने मुलाखतीत सांगितले की, मला टीना आवडत असे. खूप आवडायची. मला माझी केमिस्ट्री सर्वांसमोर उघड करायची नव्हती. मी खूप स्वार्थी होतो. टीनाने मला कधीही तिच्या कुटूंबापासून दूर केले नाही.

anil ambani tina munim 1549873342


ती त्या लोकांपैकी एक होती ज्यांनी नेहमीच मला मार्गदर्शन केले, मदत केली. धीर दिला आणि नेहमीच कुटूंबासमवेत राहिली. ती नेहमी मला माझ्या वडिलांच्या आणि बहिणीच्या घरी जाण्यास सांगत असे. ‘ काळजी घ्यायची ती स्वतः.

संजय दत्त पुढे असं म्हणतो, की ‘माझ्या आईचे नि’ध’न झाल्यानंतर आम्हा सर्वांना या वेदनातून बाहेर पडायचे होते. आम्ही सर्व खूप संवेदनशील आणि भावनिक होतो. मी भावनिकदृष्ट्या कमकुवत माणूस आहे.

collage 65 1531309753


मला नेहमी अशा व्यक्तीची गरज होती जो माझ्यावर दबाव आणू शकेल. की बाबा तू काळजी करू नकोस. जो मला आदेश देईल की नीट आनंदी जग. अशीच माझी आई होती आणि तिच्या मृ’त्यू नंतर टीनाने तिची जागा घेतली. तिने माझ्या आयुष्यावर वर्चस्व गाजवले पण मी तिला माझ्या कारकीर्दीत अडथळा आणू दिला नाही.

आपल्या माहिती करिता टीनाने संजय दत्तच्या पहिल्या रॉकी चित्रपटात त्याच्याबरोबर काम केले होते. दोघेही लहानपणीचे मित्र होते. त्यांनी काही काळानंतर त्यांची मैत्री प्रेमाच्या नात्यात घेतली. जरी काही कारणास्तव विभक्त झाले असले तरी. मात्र, टीना मुनिम आता टीना अंबानी बनली आहे. तिने बिझनेसमन अनिल अंबानीशी लग्न केले आहे.

काही व्यक्ती पडद्यावर नाहीतर मागे राहून काम करतात. संजय दत्त च्या आयुष्यात आलेली टीना अशी मुलगी की जिने बाबाला प्रचंड साथ दिली. पण आता ती अंबानी झाली आहे.
आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Leave a Comment